इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर द्वारा आयोजित जागतिक रेड क्रॉस वर्धापन दिनानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रम व संवाद सत्र

0
48

============================

*चंद्रपूर*  
============================
जागतिक रेड क्रॉस वर्धापन दिवसाचे औचित्य साधून, इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर द्वारा, 8 मे हा दिवस साजरा करण्यात येत आहे, तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. विनयजी गौडा (जिल्हाधिकारी चंद्रपूर तथा अध्यक्ष रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर ) तर उद्घाटक म्हणून डॉ. महादेव चिंचोळे ( जिल्हा शल्य चिकित्सक तथा उपाध्यक्ष इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर ) हे उपस्थिती राहणार आहे.
सकाळी 7 ते 8:30 वाजता मोफत बी.पी -ब्लड शुगर तपासणी आझाद बगीचा चंद्रपूर येथे होनार असून,
सकाळी 9 वाजता ट्राफिक पोलीस मुख्यालयात ट्रॅफिक पोलिसांना उष्णतेच्या लाटेबद्दल जनजागृती व शक्तिवर्धक पेय वाटप होणार असून,
सकाळी 10वाजता शासकीय नर्सिंग विद्यालय चंद्रपूर येथे स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम होणार असून
संध्याकाळी 5 वाजता डेबू सावली वृद्धाश्रम येथे आरोग्य शिबिर व फळे वाटप  व
संध्याकाळी 6 वाजता मातोश्री वृद्धाश्रम येथे आरोग्य शिबिर व फळे वाटप होणार आहे.
अशा लोककल्याणकारी कार्यक्रमाचे आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूरचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, उपसचिव डॉ.संजय घाटे,कोषाध्यक्ष सीए शादाब चीनी,माजी सचिव डॉ. बी. एच.दाभेरे,पियुष मेश्राम, डॉ.आशिष बारदे, डॉ. कल्पना गुलवाडे ,डॉ.प्रसाद पोटदुखे, अश्विनी खोब्रागडे,अँड प्रीती सहाय यांनी आयोजित केलेला आहे तरी आपण अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर द्वारा करण्यात आलेली आहे.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here