*काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे निकटवर्तीय राजु पालीवाल यांनी खेमराज भाऊ नेवारे यांना दिले आमंत्रण.*

0
8

================================ 

मोरगांव अर्जुनी येथील राजू पालीवाल यांचे काका व योगेश पालीवाल यांचे वडील प्रसिद्ध व्यवसायिक तथा प्रतिष्ठित पालीवाल कुटुंबातील प्रमुख व्यक्ती श्रीदानजी पालीवाल यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कालीमाटी देवस्थान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांचे निकटवर्तीय राजु पालीवाल व त्यांच्या कुटुंबाने खेमराज भाऊ नेवारे यांना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले होते.
याप्रसंगी खेमराज भाऊ नेवारे,भगवतीप्रसाद पालीवाल,गिरीष पालीवाल (जिल्हा परिषद सदस्य),शिवनारायणजी पालीवाल (उदयोजक) , पवार सर, अजय पाऊलझगडे,मोहित पालीवाल, जयप्रकाश पालीवाल, घनशाम धामट, गजापुरे (सोना चांदी व्यापारी),राजेश पालीवाल, योगेश वघारे,संतोष बागडे , जगदीश पालीवाल,राधेशाम भेंडारकर यांनी कालीमाटी देवस्थान येथे उपस्थित राहून पालीवाल कुटुंब तसेच मित्र परिवारासह वाढदिवस साजरा केला.    =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*       ================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here