=================================
*खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी केले अवघ्या एका तासात अटक*
*चंद्रपूर*
05-11-2024 रोजी चंद्रपुर शहर पोलीसांना महीती मीळाली कि गळयाला मार लागलेला एक इसम रक्त बंबावर स्तिथीत बागला चौक परीसरात बेहोश पडला आहे अशी माहीती मिळाल्याने लगेच सदर पोलीस पथक घटना स्थळी पोहाचुन रूग्नवाहीकेची वाट न पाहता पोलीस वाहनात जखमीस उपचाराकरीता सामान्य रूग्णालय चंद्रपुर येथे दाखल केले. तेव्हा उपचारादरम्याण जखमीने सांगीतले कि त्याला आकाश उर्फ चिरा नावाचे इसमाने पैशाच्या वादावरूण गळयावर सर्जीकल ब्लेड ने मारले आहे असे सांगीतले वरुन पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे गुन्हे शोध पथक चे प्रमुख सपोनी श्री निलेश वाघमारे व पथक तात्काळ रवाना होवुन मारेकरी इसम नामे आकाश उर्फ चिरा याचा शोध सुरू केला असता सदर मारेकरी इसम हा गौतम नगर येथे एका झोपडीत लपुन असल्याची माहीती मिळाली तेव्हा सपोनी. श्री निलेश वाघमारे व पथक तात्काळ सदर ठीकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेतले.
जखमी इसम नामे संदीप मनोर चौधरी, वय २८ वर्ष, रा. महावीर नगर चंद्रपुर याचे मामा नामे मनोज रामाजी फुलझेले यांचे तकरी वरूण पोस्टे अप क ९३१/२४ कलम १०९ भारतीय न्याय संहीता (३०७ भादवी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी नाव अजय उर्फ चिराअरवींद देशभ्रतार वय ३० वर्ष रा. दुर्गापुर चंद्रपुर यास सदर गुन्हयात अटक करूण आरोपीकडुन एक सर्जीकल ब्लेड जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री मुमंक्का सुदर्शण सा. मा.अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके सा. यांचे नेतृत्वत खाली स.पो.नी. निलेश वाघमारे, पोउपनी. संदीप बच्छीरे, सफौ. महेंद्र बेसरकर , पोहवा सचीन बोरकर, संतोष कनकम, मपोहवा भावना रामटेके, नापोका कपुरचंद, पोका ईम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे , ईर्शाद खान, रूपेश रणदिवे , शाहबाज अली, खुशाल कवले, विक्रम मेश्राम यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचे पुढील तपास पोउपनी महेश इटकल पोस्टे चंद्रपुर शहर हे करीत आहे. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*