डेबू सावली वृद्धाश्रमाच्या वतीने न्या.सुमित जोशी यांचा सन्मान.

0
8

                        डेबू सावली   

                      हॅलो चांदा न्युज

डेबू सावली.(का प्र):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा वरिष्ठ दिवाण न्यायाधीश मा. सुमित जोशी सर याचे स्थानांतरण होउन जात असल्यामुळे त्यांनी डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांशी भावनिक नाते जुडल्याने त्यांनी स्वतः समारोपीय भेट दिली.  मा.सुमित जोशी सर यांनी अनेकदा वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांना मदत केली आहे . तर निराधार वृद्धांना निराधार योजनाचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करून संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना वृद्धाश्रमात बोलून त्यांचे बँक अकाऊंट आणि संजय गांधी निराधार योजनाचा लाभ मिळवून दिला. वृद्धा प्रति त्यांची असलेली तळमळ व त्यांची केलेले परिश्रम म्हणून डेबू सावली वृद्धाश्रमाच्या वतीने संस्थापक सुभाषभाऊ शिंदे व सल्लागार सदस्य धनंजय तावाडे यांनी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अधिवक्ता महेंद्र असरेट , कार्यालयाचे प्रमुख श्री सोनकुसरे , सुमित्रा आवळे इ उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृद्धाश्रमाचे संस्थापक सुभाष.

शिंदे ,संचालन धनंजय तावाडे तर आभार सुधाताई मुळे यांनी मानले. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here