Home
Home गडचिरोली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे जयंती साजरी.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे जयंती साजरी.

0
114

यावेळी लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

                          गडचिरोली

                       हॅलो चांदा न्युज

गडचिरोली.(का प्र) : – दि. 31 मे 2025: अस्पृश्यता निर्मूलन,समाजिक एकात्मता,स्त्री पुरुष समानता, अनिष्ठ चालिरिती रूढी परंपरांचा बिमोड अशा महत्वाच्या सुधारणा करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवींच्या लोकात्तर कार्याचे कृतज्ञ स्मरण करून यांची जयंती.जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली  येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान साहेब, जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,महिला जिल्हाध्यक्षा ऍड.सौ.कविता मोहरकर,शराध्यक्ष सतीश विधाते,अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर,ता.अध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत,माजी नगरसेवक रमेश चौधरी, प्रभाकर वासेकर, माजी जि. प. सदस्य सौ.कुसुमताई आलाम, घनश्याम वाढई, भय्याजी मुद्दमवार,उत्तम ठाकरे, देवानंद सुखदेवे,माजीद सय्यद,स्वप्नील बेहरे, विजय राऊत,जावेद खान,भूषण मोहरकर, सौ.कल्पना नंदेश्वर सौ.कविता उराडे, सौ.शालिनी पेंदाम,सौ.सुनीता उसेंडी, सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                          *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here