Home
Home चंद्रपूर संत जगनाडे महाराज जयंती शोभायात्रेत भाजप तर्फे शीतपेय वाटप.

संत जगनाडे महाराज जयंती शोभायात्रेत भाजप तर्फे शीतपेय वाटप.

0
74

HELLO CHANDA NEWS

        चंद्रपूर, (का. प्र.) : श्री संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेदरम्यान भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर तर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर शीतपेय वाटप करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या शोभायात्रेत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

         यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.

           या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिस्तबद्ध आयोजन आणि उत्साही सहभागामुळे सेवा उपक्रम अत्यंत सुरळीतरीत्या पूर्ण झाला. समाजबांधवांनी या उपक्रमाचे कौतुक करत भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here