Home
Home चंद्रपूर सरदार पटेल महाविद्यालयात ‘ध्यानधारणा’ शिबिराचे आयोजन; मानसिक आरोग्याचा दिला मंत्र..

सरदार पटेल महाविद्यालयात ‘ध्यानधारणा’ शिबिराचे आयोजन; मानसिक आरोग्याचा दिला मंत्र..

0
210

HELLO CHANDA NEWS

 

                     चंद्रपूर,(का. प्र.) :- धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात शुक्रवार१९ डिसेंबर २०२५ रोजी ध्यानधारणा व मनः शक्ती‘ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

                                       सरदार पटेल महाविद्यालयचंद्रपूर येथील कॉम्प्युटर स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च विभागात प्राध्यापकांसाठी विशेष ध्यानधारणा (Meditation) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेसदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉपीएमकाटकर सरउपप्राचार्य  डॉस्वप्निल माधमशेट्टीवार सर तसेच विभागप्रमुख डॉएसबीकिशोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले .

                                    या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होतेध्यानधारणेचे महत्त्वमानसिक स्वास्थ्यतणावमुक्त जीवनशैली  अध्यापनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी डॉराधा हस्तक मॅडमशिला डालिया मॅडमगायत्री चंद्रात्रे मॅडमयोगिता वानखेडे मॅडम तसेच हिमांशु रसोड यांनी उपस्थित प्राध्यापकांना ध्यानधारणेचे तंत्रत्याचे फायदे  दैनंदिन जीवनातील उपयोग याबाबत मार्गदर्शन केल

कार्यक्रमामुळे प्राध्यापकांमध्ये उत्साहाचे  सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झालेमानसिक  शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलेकार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here