Home चंद्रपूर विरोधकांकडून टीका तर सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाचे समर्थन.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि.प्र.) : शेतकरी,महिला, युवक,
कामगार तसेच लघु व मध्यम उद्योगांना केंद्रस्थानी ठेवत, देशाच्या आर्थिक बळकटीसाठी पावले उचलण्यात आली आहेत. सर्वांगीण विकासाचा ठाम रोडमॅप मांडणारा आहे.
किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळणारा आणि – राज्याच्या वाट्याला पुन्हा एकदा घोर निराशा देणारा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतमालाला भाव नाही, शेतमाल साठवण्यासाठी गोदामे, कोल्ड स्टोरेज आणि नवीन बाजारपेठांची गरज असताना, ठोस निधीची कोणतीही तरतूद नाही.
विजय वडेट्टीवार, काँग्रेस विधिमंडळ नेते तथा आमदार, ब्रह्मपुरी.
हा अर्थसंकल्प गरीब, युवाशक्ती, शेतकरी, महिलाशक्ती व मागासवर्गीय घटकांना समर्पित, ऐतिहासिक व देशाच्या विकासाला नव्या उंचीवर नेणारा आहे. देशाच्या विकासाला भरीव आर्थिक तरतुदीतून नवी दिशा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
हंसराज अहीर,


*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*
विशेष, प्रतिनिधी, विनोद दुर्गे.