Home चंद्रपूर डॉ. मुंधडा यांच्या निधनाने अभ्यासू व ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले – हंसराज अहीर..!
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : चंद्रपूर शहरातील ज्येष्ठ समाजसेवी, सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे दुःखद निधन हे चंद्रपूर जिल्ह्याच्या वैद्यकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राची हानी आहे.
सामाजिक बांधिलकी स्विकारून त्यांनी विविध नागरी समस्या, पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी सतत संपर्क ठेऊन कार्य केले.
त्यांच्या निधनाने एक अभ्यासु, मार्गदर्शक व ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे.
त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*