Home
Home चंद्रपूर गर्भातच अर्भकाचा मृत्यू, डीजे ‘च्या कर्कश आवाजाने.

गर्भातच अर्भकाचा मृत्यू, डीजे ‘च्या कर्कश आवाजाने.

0
215

HELLO CHANDA NEWS

        राजुरा, वि. प्र.) : चंद्रपूर : येथील माता मंदिर परिसरातील एका गर्भवती महिलेचे डीजेच्या कर्कश आवाजाने मातृत्व हिराविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरासमोरून डीजे गेल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने दवाखान्यात दाखल केले असता, तपासणीअंती गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

           दोन दिवसानंतर मृत नवजात बाळाला बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेमुळे नवविवाहित दाम्पत्याला बाळाला मुकावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

             येथील माता मंदिर परिसरात वास्तव्याला असलेल्या पीडित दाम्पत्यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला. या दाम्पत्याच्या सुखी संसारात बाळाचा जन्म होणार असल्याने माहेर व सासरी आनंदाचे वातावरण होते.

काही दिवसातच बाळाचे पाऊल घरात पडणार होते.

      तत्पूर्वी गर्भवती महिलेच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या होत्या. यात सर्व रिपोर्ट व्यवस्थित होते. बाळाची गर्भात हालचाल होत होती. याचदरम्यान सदर महिलेच्या घरासमोरून डीजेच्या राजुरा शहरातील धक्कादायक आवाजाने गर्भातच नवजात होत असल्याने तिला अस्वस्थ वाटू

        मानवी चुका मुळे असता, तपासणीअंती अर्भकाचा मृत्यू झाल्याचे निदान समोर आले. अचानक टनेने नवदाम्पत्य हादरून गेले.

      गर्भवतीच्या पोटात नऊ महिने बाळाच्या हालचाली नियमित सुरू होत्या. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे. बाळाच्या अकस्मात मृत्यूला असे कोणतेही कारण नव्हते. पण, डीजेचा कर्कश आवाज ही मानवी चूक निशावर भारी पडली, असे पतीचे म्हणणे आहे.

    सदर गर्भवती महिलेने दिलेल्या माहितीनुसार, डीजेच्या आवाजाने दुकानात असताना वर ठेवलेल्या वस्तू खाली पडत होत्या.

यावरून या आवाजाचे कंपन किती भयानक होते, हे लक्षात येते.

      डॉक्टरांनी अर्भकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट सांगितले नसले तरी कर्कश आवाजाने रेअर केसमध्ये अशी घटना घडू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने ‘डीजे’ सिस्टीमसह लाउडस्पीकरची आवाजाची पातळी निश्चित केली आहे.

      परंतु, उत्सव व आनंदाच्या भरात डीजे, डॉल्बी सिस्टीम १०० डीबीपेक्षा अधिक आवाजात वाजविले जाते.

या आवाजामुळे एका महिलेने घटना…

डिजे च्या कर्कश पीडित दाम्पत्य हादरून गेले आहे.

       बाळाचा संशयास्पद मृत्यू या घटनेची त्यांनी पालिसाव मातृत्व हिरावले..नाही. परंतु, भविष्यात असा प्रकार घडू नये, यामागचा उद्देश असल्याचे महिलेच्या पतीने म्हणणे आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here