Home
Home चंद्रपूर शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू शहिद दिनानिमित्त विनम्र आदरांजली!

शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू शहिद दिनानिमित्त विनम्र आदरांजली!

0
95

HELLO CHANDA NEWS

             चंद्रपूर(का.प्र.): युवा शहिद बहुउद्देशिय संस्था, योगनृत्य परिवार, जे.सी. आय. चंद्रपूर, ईलाईट अंचलेश्वर मित्र परिवार, बिर खालसा सेवादल, बॉईस ऑफ श्री छत्रपती टायगर बहुउद्देशिय संस्था, न्यु सम्राट बाल गणेश मंडळ, संत रविदास युवा मंच, रक्तदान महादान निस्वार्थ सेवा लाईफ लाईन रक्तदान ग्रुप, आर. जिम महाकाली वार्ड, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भारताचे क्रांतिकारी विर सपुत शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ज्यांनी इंग्रजांच्या विरूद्ध संघर्ष करून वीरमरण स्वीकारले अशा या महान क्रांतिकाऱ्यांच्या 95 व्या शहिद दिनानिमित्त रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करून या वीर क्रांतिकार्यांना आदरांजली अर्पण केली.

  या वीर क्रांतिकार्यांचे स्मरण कायम रहावे, राष्ट्रीय सौहार्द, बंधुभाव सदैव कायम रहावे या उदात्त हेतुने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

          या कार्यक्रमाला युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून वीरमरण पतकरणाऱ्या वीर शहिदांना विनम्र आदरांजली अर्पण केली.

             या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके, डॉ. विश्वास झाडे, गोपाल मुंधडा, मुरली मनोहर व्यास, प्रभु चोथवे, सर्वनसिंग सलूजा, प्रभु चौथले, प्राचार्य संजय बेले, नगराळे सर, डॉ. बारसागडे, डॉ. बन्सोड, डॉ. निमगडे, डॉ. आनंद वानखेडे, दिपक जयस्वाल, विलास मसराम, कविता मिरधा, सविता मसराम, किशोरीताई हिरुडकर, संजु सिदमशेट्टीवार, दलजितसिंग नरेन, चरणजितसिंग माधवा, चमकोर सिंग बसरा, सोनु वाधवा, शिवम मुंधडा, बलबिरसिंग गुरम, कुलदिप सिंग मिरधा, विक्की गिल आदीने आपला विशेष सहभाग नोंदविला, हे मात्र विशेष!

      या संस्थेचे अध्यक्ष सतनाम सिंग मिरधा व त्यांचे सहकारी तसेच संस्था पदाधिकारी यांच्या सहयोगातुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

   या रक्तदान कार्यक्रमात विलास सातपुते, सोनु जुमनाके, आकाश सोनुर्ले, राजेश बरे, सुनिल मुकुटलावार, राजदिप सिंग मिरधा, मनोज पोदोज्जवार, संजु लडवे, शितल गुंटूकवार, शेखर मंत्री, शैलेश लेहेरिया, शिवम मुंधडा, किशन बजाज, दिनेश पिंपळकर, हॅलो चांदा न्यूज चे संपादक शशि ठक्कर, यांनी पण आपले रक्तदान दिले.

 श्रवण मुंधडा, सौरव कडलवार, रितेश बडवाईक, अमित पॉल, राजेश मोहलें, अजय हेडाई, चेतन भगत, दिनेश हिंगले, प्रिया सरकार, साक्षी मांदे, प्रकाश पिंपळकर, राजेंद्र उपरे, आशिष व्यास, विशाल घायवनकर, सुरेश धामणगे, हिमेश बजाज, ज्ञानेश कंचर्लावार, नितीन भगत, शिवम आर्या, राजु काहीलकर, मनोज आडेपवार, सतनामसिंग मिरधा, राजदिपसिंग मिरधा, मिलींद उपगन्लावार, राजीक खान पठाण, आकाश घोडमोरे, दजिंदरसिंग गिल, आशिष पोद्दार, प्रदिप पानपल्लीया, प्रतिक शेडमाके, गणेश आकुलवार, अमोल हांडे, गोपाल धकाते, अमन खान, भारगाव मसराम, बैजुभाऊ गुंटूकवार सह अनेक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवित रक्तदान करून माणुसकीचा, संदेश दिला, अशी माहिती.

सतनामसिंग मिरधा यांनी दिली.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here