Home
Home चंद्रपूर *यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर तर्फै वृक्षारोपण*

*यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर तर्फै वृक्षारोपण*

0
83

==============================               *यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर तर्फै वृक्षारोपण*             ===============================       राजुरा दी.23 जुलैई आज राष्ट्रीय पब्लिक स्कूल आय टी आय बामणवाडा राजुरा येथे. वृक्षारोपण चा कार्यक्रम सपन झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय आय टी आया चे अध्यक्ष मा.नदीम शेख साहेब  राष्टीय पब्लिक स्कूल च्या मुख्यधापीका सौ.वाघमारे मॅडम.यहोवा यिरे फाऊंडेशन चे अध्यक्ष कु.एलिजा मॅम, यहोवा यिरे फाऊंडेशन चे सि ई ओ डाॅ.रमेशकुमार सर व सर्व शिक्षक गण व समस्त यहोवा यिरे फाऊंडेशन टिम व विद्यार्थ्यांच्या उपस्थित वृक्षारोपण चा कार्यक्रम पार पडला…. डाॅ.रमेशकुमार बोरकुटे साहेबा नी वृक्षारोपण कार्यक्रमात आपले मनोगत मांडले व बोले या वर्षी आता पर्यंत जवळ पास 400 ते 450 पर्यंत झाडे लावण्यात आले व समोर पण येणाऱ्या दोन महीने पावसाळ्यात जवळपास 5 हजार झाडे लावायचे लक्ष ठेवले आहे.आणी आरोग्य संपदा करायचेय आहे..🌴🌴🌴🌱🌱🌲🌲🌿  ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*          ===============================                कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                  संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here