=============================
*चंद्रपूर*
=============================
चंद्रपूर- स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून समाजाला दिशा देणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समोर,महात्मा जोतीबा फुले या महान समाज सुधारकांचा शिक्षणाचे महत्त्व समजून बहुजन समता पर्व चे डाॅ. दिलीप कांबळे यांचा नेतृत्वात गांधी चौक येथे विविध ठिकाणी शालेय साहित्य पेन, बुक, वही, साहित्य वाटप तसेच चंद्रपूर ग्रामीण रुग्णालय फळे पण वाटप करण्यात आले.
या दरम्यान प्रजासत्ताक महिला मंडळ, समता युवक संघ यांचा संयुक्त सौजन्यशील बाबुपेठ येथे पण शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर काँग्रेस कमिटि माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, राष्ट्रवादि चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष दिपक जयस्वाल,जेष्ठ काँग्रेसं अंबिका दवे, अल्पसंख्याक अध्यक्ष जेष्ठ काँग्रेस मतिन कुरेशी, राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक विनोद लभाने, सा.न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल शेख, सैय्यद माथाडी कामगार काँग्रेस सेल ऐजाज कुरेशी,सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतळे, बबलू कुरेशी,प्रदिप जुलमे ,प्रदिप गिरडकर, नजिम सिध्दकि, ताज सिध्दकि,अरुण राऊत, आदि नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























