*शहरी भागातील तान्हा पोळा हा ग्रामीण भागातील पोशिंद्याची आठवण करून देणारा सण : डॉ. मंगेश गुलवाडे*

0
19

===============================

*चंद्रपूर* 

==============================
चंद्रपूर येथील स्थानिक गोपालपुरी वार्ड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही *मा. ना. श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार* यांच्या *सूचनेप्रमाणे*
माजी नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा चे विशाल  निंबाळकर व बाल केंद्र मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने तान्हा पोळ्याचे आयोजन होत असते, तान्हा पोळा म्हणजे माझ्या शेतकरी राजाचा, बळीराजाचा व महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन करून देणारा बालगोपाल पर्यावरण पूरक, सामाजिक संदेश, वेशभूषाने नटून आपल्या नंदीबैल घेऊन या बळीराजाच्या उत्सवात सामील होण्यासाठी लाकडी व मातीचा बैल घेऊन हा आपला श्रावणातील शेवटचा दिवस साजरा करतात.                                                                त्यांचा आनंद हा शहरी भागातील ग्रामीण संस्कृतीची आठवण करून देणारी असे प्रतिपादन चंद्रपूरचे सुप्रसिद्ध ENT सर्जन तथा माजी महानगर अध्यक्ष भाजपा *डॉ. मंगेश गुलवाडे* यांनी केले.                                                       

 सदर कार्यक्रमाच्या आयोजनाची श्रेय भाजप युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष विशाल निंबाळकर, वार्डातील ज्येष्ठ नागरिक व बालकेंद्र मित्र परिवारातील सदस्य हजर राहून हा तान्हा पोळ्या चा उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते बालगोपालांना बक्षीस वितरण करण्यात आले.           ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*         ===============================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here