*सुंदरनगर येथील 5 स्टार सार्वजनिक गणेश मंडळ येथे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी दिले भेट*

0
14

===============================

गडचिरोली   ===============================           

*मूलचेरा:* *तालुक्यातील सुंदरनगर येथे 5 स्टार गणेश मंडळाकडून मागील 21 वर्षांपासून श्री गणरायाचे विधिवत प्राण प्रतिष्ठा करून पूजन करण्यात येत आहे,त्या निमित्त आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केले होते,या कार्यक्रमा निमित्य माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी गणेश मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे पूजन करून दर्शन घेतले,त्यानंतर गणेश भक्तांना महाप्रसाद वाटप करून स्वतः महाप्रसादाचा आस्वाद घेतले.*                             

*या वेळी 5 स्टार गणेश मंडळाकडून सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमाला आविस चे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*    =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===============================                कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here