डॉ ए पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्त बालकांसाठी सुरक्षा कार्यक्रम

0
3

================================= 

*चंद्रपूर*    

दिनांक 15 ऑक्टोंबर 2024* ला *महाकाली कॉलरी प्राथमिक शाळा महानगरपालिका चंद्रपूर* येथे *भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती* मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथमता शाळेचे मुख्याध्यापक उमेश्वर आत्राम सर व उपस्थित पाहुणे शशिकांत मोकासे यांनी प्रतिमेला मालार्पण केले. विद्यार्थ्यांना भा. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भाषणे व गाणी सादर केली.                     
डॉ.एपीजे अब्दुल कलाम जयंती निमित्त *हृदय संस्था असेच टु जस्टीस फार चिल्ड्रन प्रकल्प* च्या सौजन्याने जनजागृती अभियाना चे माननीय शशिकांत मोकाशे क्षेत्रीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने *गुड टच बॅड टच* याविषयी सखोल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले व मोबाईलच्या वापराचे परिणाम उदाहरणासहित स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना बालविवाह जागृतीची शपथ देण्यात आली या सादर झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट सूत्रसंचालन भूषण बुरटे सर यांनी केले तर प्रिती अडकिने मॅम यांनी आभार मानले.                =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     =================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here