=============================
*नांदगाव पोडे येथील शेतातुन मोटार पंप चोरी करणारे आरोपीना चंद्रपुर शहर पोलीसांनी केले गजा आड*
चंद्रपुर शहर परीसरात मौजा नादगावपोडे शेतशिवारा मंध्ये शेतीला पाणी देण्या करीता लावण्यात आलेले मोटार पंप रात्रो दरम्याण चोरी होत असल्याचे तक्रारी वरून पोस्टेला दोन गुन्हे क. १००९/२४, १०१४/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय सहीता. अन्वये नोंद करून तपासावर घेवुन गुन्हयात अज्ञात आरोपीचा शोध घेत असता मुत्राबिर कुडन माहीती मिळाली की, लालपेठ कॉलरी परीसरातील काही मुले रात्रो दरम्याण नांदगाव पोड परीसरात फिरतांना दिसता. तेंव्हा सदरच्या माहीती वरून क. १) लोकेश उर्फ शालु पिंकु चव्हान वय १९ वर्ष २) सलमान साहेबअली शेख वय १९ वर्ष ३) प्रेम दिपक उपरकर वय १८ वर्ष तीन्ही रा. लालपेठ जुनी वस्ती चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन कसुन विरपुस केली असता अरोपीतांनी सगनमत करून नांदगापोडे शेतशिवारात लावलेल्या मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीतांनी शेतातुन चोरी केलेले मोटारपंप विकी रीता फोडुन त्यातुन तांब्याचे तार वेगळे करून लपवुन ठेवल्या ठिकानाहुन जप्त करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री मुमंक्का सुदर्शण सा. मा. अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके सा. यांचे नेतृत्वत खाली पोउपनी संदीप बच्छीरे, पोहवा सचीन बोरकर, संतोषकुमार कनकम, नापोका कपुरचंद खैरवार, पोका ईम्रान खान, राजेश चिताडे, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, विक्रम मेश्राम, ईर्शाद खान, यांनी केली आहे. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*