Home
Home चंद्रपूर बल्लारपूर शिवसेना शहर संघटक प्रमुख पदी उमेश कुंडले यांची निवड.

बल्लारपूर शिवसेना शहर संघटक प्रमुख पदी उमेश कुंडले यांची निवड.

0
132

HELLO CHANDA NEWS

         बल्लारपूर,(का. प्र. ) : महाराष्ट्रात नगरपरिषद जिल्हा परिषद वर पंचायत समिती निवडनुक जाहीर झाले असून अशाचत बल्लारपूर शिवसेना मध्ये नुकतेच नवण्याने शहर संघटक पद जाहीर करून बल्लारपूर शिवसेना पक्ष पुण्याने बल्लारपूर शिवसेना पक्षाने बांधणी केली असून उमेश कुंडले यांना शहर संघटक प्रमुख पदाची जीमेदारी देत पक्ष. बल्लारपूर नगरपरिषद निवडनुक आणखी महत्वपूर्ण ठरणार आहे.

                उमेश कुंडले यांनी पक्षाचे नेत्यांना विश्वास दिला कि बल्लारपूर मध्ये प्रत्येक कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटन आणखी अधिक मजबूत करणार व बल्लारपूर मध्ये जास्तीत जास्त शिवसेना नगरसेवक निवडणुकीत निवडून आणेल असा विश्वास त्यांनी युवराज धानोरकर जिल्हाप्रमुख शिवसेना यांना दिला. व तसेच उपस्थित बल्लारपूर विधानसभा निरीक्षक संदीप बरडे दीपक बेले चंद्रपूर जिल्हा संघटक जमील शेख तालुका प्रमुख बल्लारपूर चंद्रपूर विधानसभा प्रमुख अविनाश उके पवन यादव महानगर प्रमुख युवासेना सर्वांची उपस्थित मध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले..

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here