भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरचा उपक्रम
—————————————-
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे राष्ट्रीय योद्धा क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्र्वर शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त वने,सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कारागृह परिसरातील स्मारक स्थळी 21 ऑक्टोंबर ला भोजन दान करून अभिवादन भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे करण्यात आले त्यानंतर 22 ऑक्टोंबर ला क्रांतिवीर राष्ट्रीय योद्धा शहीद बाबुराव पुलेश्र्वर शेडमाके स्मारक स्थळा समोरील परिसराची स्वच्छता भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर च्या पदाधिकारी यांनी करून आयोजक म्हणून सेवा व समर्पणाची भावना यावेळी दाखविली या स्वच्छता मोहीम अभियानात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष
धनराज कोवे,महानगर सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार,
अरविंद मडावी,चन्ने
मुग्धा खाडे,नितीन कारिया, भाजयुमो सचिव आशिष ताजने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793