Home
Home चंद्रपूर बल्लारपूर शहरातून जाणाऱ्या ६६ KVच्या तीन तारा काढण्याची मागणी. -किरण खन्ना...

बल्लारपूर शहरातून जाणाऱ्या ६६ KVच्या तीन तारा काढण्याची मागणी. -किरण खन्ना | महिला शहर संघटक

0
139

आम आदमी पार्टी, बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार जी यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला संघटक किरण खन्ना जी यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपासून शहरातील टेकडी विभागातून तीन 66 KV ट्रान्समिशन लाईन जात आहेत त्याचे निरीक्षण करण्यात आले, लक्षात असले की लोकांची खूप अडचण आणि भीती आहे, काही लोकांना घरे बांधताना त्रास होत आहे, कार्यकारी अधीक्षक बालपांडे साहेब जी यांची भेट घेऊन ही लाईन काढण्याची मागणी करण्यात आली, ही समस्या लवकर न सुटल्यास , नंतर ही प्रयत्न सुरूच राहतील व तीव्र प्रदर्शन सुद्धा करण्यात येईल असे किरण खन्ना जी यांनी सूचित केले होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here