* बालगृहातील विद्यार्थ्यां बालकांनी घेतला ताडोबा सफारी चा अभूतपूर्व आनंद . *

0
46

—————————

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय चंद्रपूर व सहाय्यक संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बालगृहातील बालकांसाठी ताडोबा सफारीचे आयोजन करण्यात आले या ताडोबा दर्शन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील गडचांदूर राजुरा नागभीड चंद्रपूर येथील बालगृहातील एकूण 35 बालकांनी सहभाग घेतला त्याप्रसंगी त्यांना ताडोबा येथे बर्ड मॅन श्री वाघमारे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पक्षी प्राणी वेगवेगळ्या पक्षांची व वन्य प्राण्यांची माहिती जीवनशैली विषयाची माहिती व प्राणी पक्षी एकमेकांना कोणत्या पद्धतीने विविध परिस्थिती ला संबोधतात याविषयी विशेष अभ्यास वर्ग देण्यात आला. या सफारीच्या दरम्यान वाघ अस्वल चित्ताळ हरण सांबर मोर रानगवा इतर प्राणी पक्षी यांना मन भरून पाण्याचा आस्वाद विद्यार्थ्यांनी बालकांनी घेतला सदरच्या सहलीमध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री दीपक बानाईत व बालकल्याण समिती अध्यक्ष एडवोकेट क्षमा बासरकर अमृता वाघ वसुधा भोंगळे वनिता घुमे आणि बाल न्याय मंडळाच्या देशमुख मॅडम व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या आयोजन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच महिला बालकल्याण क्षेत्रात सदैव तत्पर असलेले स्वयंसेवी संस्था अध्यक्ष श्री शशिकांत मोकाशे यांनी केले या कार्यक्रमाचे विशेष सहकार्य म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा श्री नोपानी साहेब डॉक्टर जितेंद्र रामगावकर रोटरी क्लबचे श्री आणि श्रीमती पोटुडे परिवार सहलीच्या यशस्वी करिता यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्याबद्दल सर्व विद्यार्थी बालकांनी व उपस्थितनी मान्यवरांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
————————-
श्री अजय साखरकर
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी चंद्रपूर
≠=================≠

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

**********************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here