======================
दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे भव्य महासंकल्प सभा पुणे इथे घेण्यात आले. या वेळी दिल्लीचे राज्यसभा खासदार संसदेची बुलंद तोफ मा.श्री. संजय सिंह जी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रा चे प्रभारी गोपाल भाई इटालिया यांचा मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आले. हजारों च्या संख्येने कार्यक्रमात कार्यकर्ते उपस्थित होते. त्या वेळी अरविंद केजरीवाल यांच्या विचाराने प्रेरित होऊन व दिल्लीत होणारे शिक्षा, स्वास्थ, बिजली, पाणी यावर काम बघून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व पूर्व बीएसपी नेते अतुल भाऊ भैसारे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत राज्य संघटन सचिव भूषणजी ढाकुलकर व चंद्रपुर जिल्हाअध्यक्ष मयुर भाऊ राईकवार यांच्या प्रमुख उपस्थित मा. खासदार संजय सिंग यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आले.
बाबासाहेबांच्या संविधानावर आज कोणी इमानदारी ने काम करुन दाखवत असेल तर ते फक़्त दिल्ली चे मुख्यमंत्री मा.श्री. अरविंद जी केजरीवाल यांनीच करुन दाखवत आहे म्हणून मी पक्ष प्रवेश करत आहो असे अतुल भाऊ भैसारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी भद्रावतीचे शहर अध्यक्ष सुरजभाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793