=======================
*चंद्रपूर *
======================
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त यंग चांदा ब्रिगेडचे शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर यांच्या वतीने विठ्ठल मंदिर वार्डातील गणपती मंदिर येथे लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहे. दरम्यान विठ्ठल मंदिर येथील गणपती मंदिर येथे लाडु तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री 9 वाजता सदर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची लाडू तुला करण्यात आली. या प्रसंगी नव बाल साईनाथ गणेश मंडळ, शारदासोत्व मंडळच्या पदाधिका-यांची आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=====================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069