==========================
*वरोरा*
============================
गांधी उद्यान योग मंडळ वरोरा आणि गुढीपाडवा आयोजन समिती वरोरा यांच्यातर्फे मराठी नववर्षाच्या गुढीपाडवा व हृया शुभ पर्वावर वरोरा येथे भव्य शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी आंबेडकर चौक वरोरा येथे शोभायात्रेत सहभागी नागरिकांकरिता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मसाला भाताचे वितरण करण्यात आले, सर्वांनी मसाला भाताचा आस्वाद घेतला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज काका आस्वले, संस्थापक सदस्य रविंद्र शिंदे, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, संजय उमरे, अनिल सिंग, शशिकांत राम, संजय नरोले, पवन महाडिक, टस्टचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे, जगदीश गोचे तथा समस्त पदाधिकारी उपस्थित होते.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,