=========================
*चंद्रपूर*
===========================
चंद्रपूर,वणी,आर्णी लोकसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारात सत्ता परिवर्तन जाहीर सभेला मार्गदर्शन करण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय नेते आद.बाळासाहेब आंबेडकर येणार आहेत.वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाहीच्या सामाजिकरणाचा जो दबदबा निर्माण केला आहे.प्रस्थापित राजकारणाची दादागिरी मोडीत काढत फुले,शाहू,आंबेडकरी विचाराचे स्वायत राजकारण निर्माण करण्यात वंचित बहुजन आघाडीला यश येत आहे. वंचित समुहाला प्रतिनिधित्व देत लोकशाहीचे विकेंद्रीकरण आद.बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत.हे स्वायत मुक्तिदायी राजकारण टिकवण्याची व विजयाकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे.आपण या सभेत मोठ्या संख्येने या सभा दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सकाळी ९:३० वाजता शेख चमन यांच्या शाळेचे मैदान, सारंग पेट्रोल पंप जवळ,गडचांदुर येथे सकाळी ११:०० वाजता शासकीय मैदान वणी आणि सायंकाळी ६:०० वाजता न्यू इंग्लिश (दर्गा) ग्राउंड चंद्रपूर येथे संपन्न होत आहे. फुले,आंबेडकरी विचारांच्या सत्ता परिवर्तन जाहीर सभेत लाखोच्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हाहन मा.राजेश बेले करीत आहेत.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,