========================= *चंद्रपूर* =========================== भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडी विभागाच्या महिला शहर प्रमुख विमल काटकर, बहुजन विभागाचे बबलू मेश्राम, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर,अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, राशीद हुसेन, सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सरोज चांदेकर, चंद्रशेखर देशमुख, किशोर बोलमवार, हेरमन जोसेफ, नीलिमा वनकर, पपीता जुनघरे, कुंदा गोवर्धन, दुर्गा वैरागडे, आशा देशमुख, वंदना वाघमारे, विद्या उपरे, शिल्पा गोंडाणे, पुष्पा दुपारे, वैजयंती मून, मुकेश गाडगे, नकुल वासमवार, देवा कुंटा, करण बैस, जय मिश्रा, आनंद रणशूर, सतनाम सिंग मिर्धा, विनोद अनंतवार, सुमित्रा साहू, काजल देवांगण, शिल्पा यादव, शुभांगी डोंगरवार, वैशाली लांडगे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी बुद्ध वंदना करण्यात आली. =========================== आज १४ एप्रिल निमित्त देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नांना साकार करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या आदर्शांवर चालत आपण समाजातून जातीभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करावे. शिक्षणाचा प्रसार करून आपण समाजातील सर्व घटकांना सक्षम बनवावे असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ============================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= संपादक :- शशि ठक्कर , 9881277793, उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,