Home
Home चंद्रपूर *आम आदमी पार्टी भद्रावती चे सुमित हस्तक यांची चंद्रपूर युवा जिल्हा उपाध्यक्षपदी...

*आम आदमी पार्टी भद्रावती चे सुमित हस्तक यांची चंद्रपूर युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

0
90

=============================

*आम आदमी पार्टी भद्रावती चे सुमित हस्तक यांची चंद्रपूर युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.*

==============================

*युवकांच्या व बेरोजगारांच्या विषयी सदैव तत्पर :- युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक*

==============================

             जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणारे व युवकांच्या प्रश्र्नाला नेहमी वाचा फोडणारे आम आदमी पार्टी भद्रावती चे सुमित हस्तक यांची नुकताच आम आदमी पार्टी चंद्रपूर युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुमित हस्तक यांनी भद्रावती तालुक्यात भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्यांवर व बेरोजगारांच्या प्रश्नांवर नेहमी आवाज उठवला आहेत. धडाडीने जनतेसाठी धाऊन जाणारे नेते म्हणजेच सुरज शहा.    ==============================              पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेऊन, माझे काम बघून मला निवन जबाबदारी दिली त्या बद्दल मी वरिष्ठांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. =============================                   मी जेनतेच्या प्रश्नांवर व बेरोजगारी या विषयी जास्त लक्ष केंद्रित करून युवकांसाठी इमानदारी ने काम करत राहणार असे मनोगत या वेळी नवनियुक्त चंद्रपूर युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी मनोगत व्यक्त केले. =============================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================          संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here