विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथील मजदुर गणेश मंडळ विठ्ठल मंदिर वार्ड येथे काल सायंकाळी गणेशजीच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थिती मजदुर गणेश मंडळास महाआरती करण्यात आली. त्याप्रसंगी भाजपा नेते ब्रिजभुषण पाझारे, राहुल पावडे, प्रभागाच्या नगरसेविका सौ. संगीता खांडेकर, सुरेश तालेवार, मंडळ अध्यक्ष बाळु कोतपल्लीवार, भाजपा सचिव राजेंद्र खांडेकर, मंडळाचे अध्यक्ष मारोती क्षिरसागर, राजु काटकर, श्रीकांत गर्गेलवार, कपिल जवादे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793