चंद्रपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहाने ज्युडो कराटे प्रशिक्षणामध्ये

0
35

स्थानिक चंद्रपूर शहरामध्ये मागील एक महिन्यापासून विदर्भ अम्युचर कराटे असो. द्वारा आयोजित निशुल्क ज्युडो कराटे प्रशिक्षण
शिबिरामध्ये चंद्रपूर शहरातील मुलामुलींचा मोठ्या संख्येने ओढावा . चंद्रपूर शहरातील अश्या प्रकारे प्रशिक्षण मागील अनेक वर्षांपासून दिल्या जातात. व आतापर्यंत अनेक मुलामुलींनी अश्या प्रकारे प्रशिक्षण शिबिरामध्ये भाग घेऊन उत्कृष्ठ्य प्रशिक्षण प्राप्त केले . व देशामध्ये होणाऱ्या राष्टीय , आंतरराष्ट्रीय , राज्यस्तरीय , कराटे स्पर्धेत भाग घेऊन आपल्या जिल्ह्याचे व विदर्भ अम्युचर कराटे असो. व ओकिनावा मार्शल आर्टस् ज्युडो कराटे असो. चे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचविले . तसेच चंद्रपूर शहरामध्ये जवळपास मुलांच्या सोयीकरिता व मानसिक व शारीरिक विकासाच्या हेतूने सर्व पालकांना आवर्जून आव्हाहन करण्यात येत आहे कि , त्यांनी आपल्या मुलामुलींना प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित करावे .
वरील प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रशिक्षिका सेन्साई ज्योती माणूसमारे (ब्लॅक बेल्ट २ डान)
व वरील प्रशिक्षण स्थळ : १) जागृत हरी मंदिर , श्री पोद्दार गोसाई आश्रम , राजीव नगर
२) वडगाव प्रभाग क्रमांक ८ पोस्टल कॉलनी , हनुमान मंदिर
३) जेष्ठ्य नागरिक संघ भवन पटांगण , रेव्हनी कॉलनी , हनुमान मंदिर

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here