*राज्यपालाच्या वक्तव्याचा मनसेने नोंदविला निषेध

0
34

वरोरा, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यानी छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात एकेरी उल्लेख केला, त्याचप्रमाणे महाराजांची तुलना देखील चुकीच्या पद्धतीने केली, महाराज हे आमचे दैवत आहे त्यांची तुलना कोणत्याही व्यक्तीशी होऊ शकत नाही,असे प्रतिपादन मनसे पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. राज्यपाल कोश्यारी हे वारंवार वादग्रस्त व्यक्तव्य करून महापुरुषाचा अपमान करीत आहे,मनसे असे कोणतेही व्यक्तव्य कोणत्याही महापुरुषाबद्दल खपुऊन घेणार नाही,ज्या राज्यपालाना महापुरुषाबद्दल माहिती नाही अशाना या महाराष्टात राहण्याचा अधिकार नाही त्यांना केंद्र सरकारने परत बोलवावे,असे राज्यपाल आम्हाला नको आहेत,अशा प्रकारे राज्यपाल यांचा निषेध करण्यात आला
यावेळी मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे, मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने,विधानसभा संघटक राहुल खारकर,आकाश काकड़े,आनंद गेडाम,शहर अध्यक्ष राहुल लोनारे,साजिद पठान,उपतालुका अध्यक्ष सत्या मांडवकर,शहर उपाध्यक्ष ओम चिकनकर,

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here