⚡📢🎯✍️🎯🥁🥳 *नाडी परीक्षा,,,,9am-3pm आर्ट ऑफ लिविंग पॅनल वरील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ अभिषेक पाठक* यांच्यासोबत

0
48

⚡📢🎯✍️🎯🥁🥳
*दिनांक_ -Sat/शनिवार*
*26-11-2022, वेळ -सकाळी 9 ते 3pm*
🏦_*ठिकाण*Shri Bhalchandra Medicals’Pathanpura,Chandrapur,.*
🔹 __नाडी परीक्षण हे प्राचीन तंत्र _आहे_ ज्यामध्यामातून रोगाच्या मुळाशी जाता येते._
🔹 _नाडी परीक्षेद्वारे मिळवूया स्वस्थ आणि शांत जीवन_
🔹 __नाडी परीक्षा ही रोग निदानाची एक प्रभावशाली , किफायती आणि हानिविरहीत पद्धती आहे
🔹 _ही फक्त रोगाच्या मुळापर्यंतच जात नाही तर, संभाव्य धोक्यांची/ आजारांची कल्पना सुद्धा देते
🔹 _जाणून घ्या आपली प्रकृती कोणती आहे? वात, पित्त की कफ?_
🔹 _आणि प्रकृतीनुरूप विकृती होऊ नये म्हणून काय खावे ? काय खाऊ नये यांचे मार्गदर्शन
🔹 __नाडी परीक्षणाच्या मदतीने आपण वात, पित्त, कफ हे बॅलन्स करू शकतो
👉सर्दी
👉डोकेदुखी
👉सांधेदुखी
👉पचनाच्या समस्या
👉सर्व प्रकारच्या ऍलर्जी
👉तणाव, अनिद्रा
👉रक्तदाब
👉कमी / जास्त वजन
👉डायबेटीज
👉हृदयविकार
👉 _महिलांच्या समस्या_
💰*सहयोग राशी*:- 250 ₹
*टीप* – नाडी परीक्षण हे उपाशीपोटी केले जाते.
किंवा नाडी तापसण्याआधी किमान 3 तास अगोदर काही खाऊ पिऊ नये.
_ टिपः आपली वेळेची नोंदणी करणे आवश्यक आहे.
👏अधिक माहितीसाठी संपर्क/ नावनोंदणी आवश्यक
@ *9518975240*
@ *9420867743*

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here