Home
Home गडचिरोली *ग्रामपंचायत गुरनोली ता.कुरखेडा येथे खेमराज भाऊ नेवारे यांनी माजी सरपंच लहुजी किरंगे...

*ग्रामपंचायत गुरनोली ता.कुरखेडा येथे खेमराज भाऊ नेवारे यांनी माजी सरपंच लहुजी किरंगे यांची भेट घेऊन गावातील जाणल्या समस्या*

0
102

================================ 

गुरनोली या गावातील 15 वर्ष कार्यरत बिनविरोधी लोकप्रतिनिधी माजी सरपंच लहुजी किरंगे यांची खेमराज भाऊ नेवारे यांनी भेट घेऊन गावातील विभिन्न विषयावर चर्चा करून गावातील अडचणीची माहिती जाणून घेतली .
तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन सहारे, पुरुषोत्तमजी खुणे, मुकुंदाजी पदा,मंगेश पेंदाम यांच्या सोबत खेमराज भाऊ यांनी चर्चा केली असता त्यांनी गावातील पाण्याचे नियोजन व्यवस्थित करण्यासाठी शेततळे तयार करणे, बोळीचे व तलावाचे खोलीकरण  करणे तसेच इटीयाडोह चे एक कालवे कुरखेडा, मालेवाडा ,कोरची या भागातील शेतकऱ्यांसाठी तयार करावे.  कोल्हापुरी बंधारे बांधून पुरामुळे शेतपिके पाण्याखाली येऊन परिणामी नुकसान होणार नाही अशी सोय निर्माण करण्याकरीता शासनाला मागणी करणार व मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करू असे खेमराज भाऊ नेवारे यांनी निर्धार केला.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय तडफदार युवा उमेदवार*
खेमराज वातुजी नेवारे
📱9325969029     ===============================             *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here