भाजपा कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेणारा पक्ष ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रतिपादन सुदर्शन समाज बांधवांचा भाजपात प्रवेश

0
31
चंद्रपूर:- भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष आहे.इथे जनहीतैशी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेतली जाते.तेरा वैभव अमर रहे माँ,हम दिन चार रहे ना रहे…ही भावना जोपासून कार्य भाजपचा प्रवास सुरु असल्याने हा पक्ष आता जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे.सर्वांनी हीच भावना जोपासत शेवटच्या माणसाची सेवा करा,असे आवाहन त्यांनी केले.ते जनसंपर्क कार्यालयातील भाजपात प्रवेश कार्यक्रमात सुदर्शन समाज बांधवांना भाजप मध्ये प्रवेश देतांना रविवारी  बोलत होते.माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या मागर्दशनात व मोनिशा महातव यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमात माजी  महापौर घोटेकर, माजी नगरसेविका शीलाचव्हाण , चंद्रकला सोयाम, भाजपा उपाध्यक्ष सुरज पेदुलवार, भाजयुमो महामंत्री सुनील डोंगरे , डॉक्टर येडे, भाजयुमो सचिव सत्यम गाणार, मनोज पोतराजे, प्रभा गुढधे आदी उपस्थित होते.
यावेळी ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते सर्वांना भाजपचा दुपट्टा देऊन भाजप मध्ये प्रवेश देण्यात आला.प्रवेश घेणाऱ्यात राकेश खोटे,धनराज बिरीया, राजा खोटे, मनीष मलिक, राजु  राठोड, नरेश गवारकर, कुणाल मलिक, जय (करण )भुते जयश्री बिरिया राधिका खोटे,  रोशनी महातव दामिनी मलिक, सुषमा उसरे कोमल खोटे अक्षय गोवरकर, श्रद्धा उसरे प्रिया समुंद विवेक मधूमटके संदीप महातव आकाश खोटे, अनिकेत भुते अनुराग भुते, चिराग महातव सिंधू  सोनगडे क्रिश असरेट नयन  सोनगडे कल्पना भुते हेमंत भुते साहिल पंसेराया संजना सोनगडे यांचा  समावेश होता.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here