*आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे स्वागत समारंभ व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम संपन्न.*

0
63

===========================

दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चा स्वागत समारंभ व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम प्रशासकीय भवन भद्रावती येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त चंद्रपूर जिल्ह्याचे संघटन मंत्री मा. भिवराजजी सोनी आणि मा.प्रा. नागेश्वर गंडलेवार सर व बल्लारपूरचे शहर अध्यक्ष रवी पुप्पलवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहुण्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. नुकताच भद्रावतीची शहर कार्यकारणी घोषित झाली त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता व समोर येणाऱ्या काळात कसे संघटन मजबूत करावे व निवडणूक नियोजन कसे करावे हे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांकडून देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष सोनल पाटील यांच्या तर्फे करण्यात आले, तर आभार प्रदर्शन नवनियुक्त शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा यांच्या तर्फे करण्यात आले. या वेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे नवनियुक्त पदाधिकारी शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, शहर सहसचीव सचिन भाऊ पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, शहर महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा शहर सचिव अतुल रोडगे, मंगेश भाऊ खंडाळे, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, प्रफुल्ल भाऊ शेलार, श्यामभाऊ पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, व्यापारी आघाडी प्रमुख घनश्याम भाऊ गेडाम, राजू भाऊ कोड़ापे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here