*ग्रामीण भागातील युवकांच्या सुप्त कलागुणांना व्हाव मिळावा :-*

0
53

========================

* राजूरा *   

___________________________

*गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांचे प्रतिपादन*

==========================

*मौजा वरझडी येथे व्हॉलीबाल तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन*  

==============================

राजुरा :- तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांमध्ये अनेक कलागुण आहेत. त्या कलागुणांना मंच्याची गरज आहेत. युवकांच्या त्या सुप्त कलागुणांना व्हाव मिळावा असे प्रतिपादन गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांनी केले.
ते राजुरा तालुक्यातील वरझडी येथे आयोजीत व्हॉलीबाल स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.

यावेळी मंच्यावर उद्घाटक म्हणून गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके जिवती पंचायत समीतीची माजी सभापती भिमरावजी मेश्राम तालुका प्रसिद्ध प्रमुख गोंडवाना गणतंत्र पार्टी मंगेश पंधरे ईसापुर ग्रामपंचायतीचे सरपंच शुभांगीताई आत्राम धुर्वे सर तसेच वरझडी येथील गावपाटील तथा वरझडी येथील प्रतीष्ठीत नागरीक तथा युवक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here