* संत गाडगेबाबा जयंती साजरी *

0
37

====================

योग नृत्य परिवार च्या वतीने आणि राहुलजी पावडे यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या महिला क्रिकेट लीग सर्धेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गोपालजी मुंदडा सर तर प्रमुख मार्गदर्शक महानगर पालिकेचे आयुक्त मा. विपीनजी पालिवाल होते. तसेच डॉ. अमोल शेळके, संतोष गर्गेलवार, श्री पत्रीकर, सुरेश भाऊ घोडके, राधिका मुंदडा यांची ची प्रमुख उपस्थिती होती.मा. पालिवाल सर यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे यांनी तर आभार मंगेश खोब्रागडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धिरेंद्र जी मिश्रा, मुग्धा खांडे, पूनम पिसे, संतोष पिंपळकर तसेच राहुल पावडे मित्र परिवार नि अथक परिश्रम घेतले.

==================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here