* श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव २६ ०२ २०२३ *

0
53

==================

*गीतेश गावंडे आणि शशी ठक्कर यांचा सत्कार* चंद्रपुर

=====================

चंद्रपुर  येथे आमदार किशाेर जाेरगेवार यांच्या पुढाकाराने महाकाली क्रिडा महाेत्सवचे आयाेजन करण्यात आले. क्रिडा महाेत्सवात अनेक खेडाळुने आपले काैशल्य दाखवत या क्रिडा महाेत्सवात आपला सहभाग दिला. चंद्रपुरात माेठ्या स्वरूपात क्रिडा महाेत्सव हाेण्याची ही पहलीच वेळ आहे. या अनुषंगाने क्रिडा महाेत्वात विसावे विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेचे सुध्दा आयाेजन करण्यात आले हाेते. कराटे स्पर्धेच्या आयाेजनात माेैलाची कामगीरी केल्या बद्दल विदर्भ कराटे असोसिएशनच्या वतीने राज्याचे उत्कृष्ठ कराटे पट्टु साेमेश्वर येलचलवार यांच्या हस्ते या स्पर्धेमध्ये बेस्ट कोचेस म्हणून गीतेश गावंडे आणि हँलाे चांदा न्युज चे संपादक शशी ठक्कर यांचा सत्कार करण्यात आला. दाेन्ही सत्कार मुर्तीचा मित्र मंडळी तर्फे शुभेच्छाचा वर्षावहाेत आहे.

==================÷÷÷÷÷=======

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here