*पत्रकार संघाच्या सामाजिक मंच जिल्हाध्यक्षपदी नितीन बनसोड, उपाध्यक्ष माधव *

0
31

=================

* जिवतोडे ,कार्याध्यक्षपदी दीपक शिव यांची नियुक्ती.*
—————————————-

* भद्रावती *.   

===================
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संलग्नीत सामाजिक मंच विभाग ची बैठक श्री साई आयटीआय सेमिनार हॉल मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या मार्गदर्शनात नुकतीच पार पडली. यात नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात येऊन ,चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली . यात जिल्हा अध्यक्षपदी नितीन बन्सोड, उपाध्यक्ष माधव जिवतोडे, जिल्हा कार्याध्यक्षपदी दीपक शिव, चंद्रपूर महानगरपालिका विभाग प्रमुख डॉ सुशील सहारे , जिल्हा मार्गदर्शक डॉ. राहुल साळवे, जिल्हा कार्यकारणी सदस्य रामेश्वर खटाले ,भद्रावती तालुकाध्यक्ष चंद्रकांत पोईनकर, महिला समिती (सामाजिक विभाग मंच) तालुकाध्यक्ष शारदाताई खोब्रागडे तालुका सचिव छायाताई देवगडे आदींची नियुक्ती करण्यात आली.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ___________________________

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here