*चंद्रपुर मनपाच्या मनमानी प्रशासक कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह ?*

0
31

===============≈=====

*निलेश ठाकरे* 8668935154 

=================≈==

चंद्रपुर – सध्या चंद्रपुर महानगर महापालिकेच्या हद्दीत बर्याच समस्या आहेत. या करिता महापालिकेला ऑनलाईन पाेर्टलवर तसेच मनपाच्या ईतर विभागात अनेक लेखी तक्रार येवुन सुध्दा चंद्रपुर महापालिका बघ्याची भुमिका घेतांना दिसते. राज्यात महापालिकेच्या निवडणुक हाेत नसल्यांनी महापालिकेत सध्या प्रशासक कारभार सुरू असुन याचा फटका माजी नगर सेवकांना ही हाेतांना दिसताे. सत्ताधारी पक्षाच्या माजी नगर सेवकांच्या प्रभागात अनेक विकास कामे रखडले दिसुन येतात. मात्र महापालिकेत प्रशासक कार्य सुरू असुन ही मागील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचेच काम करण्याचा मनपा आयुक्तांनी बिळा उचलेला असेच चंद्रपुर येथिल जनतेत बाेलल्या जात. म्हनुन आता चंद्रपुर मनपा आयुक्तांचा मनमानी कार्यप्रणालीवर चंद्रपुरची जनताच नव्हे तर ईतर पक्षीय माजी नगरसेवक ही प्रश्नचिन्ह ? निर्माण करित आहेत. मनपाच्या आराेग्य विभाग, नगर रचनाकार विभाग, स्वच्छता विभाग, अतिक्रमाण विभाग, पाणि पुरवठा विभाग या विभागाला राेज तक्रारी येवुन ही त्या तक्रारी चे निवारण हाेत नाही असे जनतेत चर्चा रंगु लागल्या आहेत. तसेच शहरातिल गड्डे पडलेले रस्ते त्यात परिस्थीत दिसुन येतात. राेडवरिल अनेक बंद पथदिवे हे बंद असल्याचा अनेकांनी अनुभवले. कचर्यानी तुडुंब भरलेल्या नाल्या याकडे तर जणु लक्षच द्यायचे नाही म्हनुन मनपा ने ठरवले की काय ? असेच म्हनावे लागेल. मनपा कर्मचारी तक्रारी चे निवारण करण्यास विलंब करतात म्हनुन मनपा आयुक्त यांना भ्रमणध्वनी वर संपर्क केल्यास ते कधीच प्रतीसाद देत नाहीत. कार्यालयात भेटण्यास गेल्यास बर्याचदा उपस्थीत राहत नाहीत. कुठला ही विषय घेवुन गेल्यास तक्रार करण्याचे ऐकुन घेण्याचा मनस्थीती ते दिसुन येत नाही. अश्या आपल्याच मनमानी कारभार चालवत असल्याचे गंभीर आराेप आता त्यांच्यावर अनेक तक्रार करते लावतांना दिसुन येतात. सध्या तरि चंद्रपुर मनपा येथे नियमबाह्य कारभार जाेमात सुरू आहेत. याला कुणी ही वाली नसुन पालक मंत्र्यानी व स्थानिक आमदारांनी पुढाकार घेवुन मनपा आयुक्तांनाच बदलावे अन्यथा जनतात जनप्रतीनीलाच बदलवेव असा आता जनतेचा सुर दिसुन येते. चंद्रपुरातील मुख्य रसत्यावर छाेट्या व्यवसाईकांनी नुकतेच एकशे पन्नासच्या जवळपास हातठेले सुरू केल्याची धक्कादायक माहिती समाेर येवुन मुख्य रसत्यावर दिवसेन दिवस अतिक्रमाणात झपाट्याने वाढ हाेत आहे. चंद्रपुरातिल पुरातन कालिन गाेैंडकालिन किल्या लगत नियमबाह्य घरबांधकाम ही जाेमात सुरू आहे. पुरातन विभागाच्या परिपत्रक प्रमाणे शंभर मिटरचा आत नियमात नसतांना मनपा नगर रचनाकार कार्यालयातुन सर्रास पणे बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. मनपाच्या वतीने काही कालावधीतच झालेले सिमेंट कॉंक्ट्रेटिंग चे रस्ते अमृत याेजनेच्या मेंटनस च्या नावाने खाेदुन फाेडल्या जात आहे. त्यामुळे अनेक रस्ते गड्डेमय झालेले दिसुन येत आहेत. पावसाळ्यात अनेक प्रभागात नियमित स्वच्छता नसुन नागरिकांचे आराेग्य धाेक्यात असतांना मनपाचे आराेग्य विभाग कुंभकरणी झाेपेत दिसुन येते. स्वच्छता नसतांना स्वच्छ चंद्रपुर च्या जाहिरातीवर लाखाे रू.मनपाच्या वतीने खर्च केल्या जात आहे. ह्या सर्व बाबी लक्षात घेता आता मनपा आयुक्त यांच्या व मनपाच्या मनमानी कार्य प्रणालीवरच प्रश्न चिन्ह निर्माण हाेत आहे.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here