*भद्रावतीत श्रीदत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

0
29

========================= 

       *भद्रावती* 

===========================

भद्रावती : स्थानिक सानेगुरुजी सोसायटी येथील श्री गणेशदत्त गुरू पचायतन मदिरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त दि. १९ ते २५ डिसेंबर या कालावधीत श्री दत्त जयंती उत्सवाप्रित्यर्थ श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

===========================

दि. १९ डिसेंबर मगळवारला दुपारी ३ ते ४ वा. पर्यत भजन सध्या, घोरकष्टोद्धरणं स्तोत्राचे पठण, सामुहिक मत्र जाप, दि. २० डिसेंबर रोज बुधवारला भजन संध्या, दुपारी ४ ते ६ ह.भ.प. केशवानंद मेश्राम महाराज यांचे किर्तन, दि. २१ डिसेंबर रोज गुरुवारला दुपारी ३ ते ४ भजन संध्या दि. २२ डिसेंबर रोज शुक्रवार ला दुपारी ३ ते ४ श्रीमद्भभगवद गीता

=========================

पठण, दुपारी ४ ते ६ दिपयज्ञ व सगीत महोत्सव दि. २३ डिसेंबर रोज शनिवारला दुपारी ३ ते ६ बालक व महिलाचे सास्कृतीक कार्यक्रम दि. २४ डिसेंबर रोज रविवार ला दुपारी ३ ते ६ सांस्कृतीक कार्यक्रम तथा विविध स्पर्धा दि. २५ डिसेंबर रोज सोमवार ला दुपारी ३ वाजता नागपूरच्या ह. भ. प. अनुपमा देशकर किर्तन सादर करतील दि. २६ डिसेंबर रोज मगळवारला श्री दत्त जयंती निमित्त सकाळी ८ वाजता श्रीचा श्री दत्तयाग, दुपारी ११ वाजता

=======================

श्री दत्तजन्म सोहळा, दुपारी १२ वाजता महाआरती १०८ ago जोडप्यांच्या शुभहस्ते दुपारी १२.३० वाजता श्री दत्तजन्मांचे किर्तन सायकाळी 1 ५.३० वाजता श्री दत्त पालखीची भव्य शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येणार आहे.

=========================

बुधवारला सकाळी ११ वाजता गोपाल काल्याचे किर्तन, गोपाल काला तसेच बाल गोपालाची दहिहंडी, दुपारी ३ वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश दत्त गुरुपचायतन मंदिर श्री दत्तवाडी सानेगुरुजी सोसायटी तर्फे करण्यात आले आहे. (ता.प्र.)

========================

     दि. २७ डिसेंबर रोज

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here