*पत्रकारांचा अभ्यास गट दौरा व अधिवेशन 2024*

0
51

=======================

*पत्रकारांनी व सामाजिक स्तरातील मंडळींना आपल्या नावाची आजच नोंदणी करावी*
—————————————-

गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2024 देवाशीष लॉन्स, बऱ्हाणपूर रोड, कौस्तुभ नगर जवळ , जळगाव जामोद ,जि. बुलढाणा येथील आयोजित पत्रकारांचे खुले एकदिवशीय अधिवेशन करिता पत्रकार संघातील सदस्य व पदाधिकारी गण
दिनांक 3 जानेवारी दुपारी 12.00 ते 3.00 वाजता च्या दरम्यान विविध सोयीनुसार गाडीने गडचिरोली /चंद्रपूर/ वर्धा/ यवतमाळ आधी विविध आपल्या स्तरावरून विविध संघटनेचे/ पत्रकार व सामाजिक स्तरातील सदस्य पदाधिकारी मुक्कामी निघणार असून, अधिवेशनाकर्ता येणाऱ्या सदस्य व पत्रकारांनी तातडीने संपर्क करून तशी रीतसर नोंद करून घ्यायची आहे.
(आपल्या छायाचित्रासह नावानिशी अधिकृत पासेस तयार करण्यात येत आहे) आजच तातडीने जिल्हाध्यक्ष / जिल्हा पदाधिकारी /तालुकाध्यक्ष / पदाधिकारी व सदस्यांनी संपर्क करावा.
संपर्क:9822728940
7499645758
रवींद्र तिराणिक
महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (कार्यक्षेत्र :संपूर्ण भारत)

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here