*भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांचा एकोणतीसावा वाढदिवस कार्यक्रम संपन्न*

0
20

====≠====================

*भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांचा एकोणतीसावा वाढदिवस कार्यक्रम संपन्न*

=============================

             *चंद्रपूर*

=============≠=≠==============

भाजपाचे युवा नेते तथा भाजयुमो चंद्रपूर महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साध्या पद्धतीने पार पडला.

===========================

महेश कोलावार हे आयुष्याचे एकोणतीस वर्ष पूर्ण करीत तिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत.मागील नऊ वर्षापासून दरवर्षी त्यांनी कार्यरत असलेल्या व सहभागी असलेल्या एखाद्या क्षेत्रातील मंडळींसोबत वाढदिवस साजरा करीत असतात.यावर्षी पक्ष सहकारी व मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्यांच्या राहत्या घरी केक कापून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.तत्पूर्वी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितले.आणि एका शासकीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व पक्ष सहका-यांनी मिळून गुलाब फुलाचे रोपवाटिका देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले.या कार्यक्रमानंतर संध्याकाळी परत काही पक्ष सहका-यांनी मिळून त्यांच्या राहते घरी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

==========================

वाढदिवस कार्यक्रमानंतर महेश कोलावार यांनी आभार व्यक्त करतांना म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राजकीय, सामाजिक,साहित्य,चित्रपट,सांस्कृतिक,शैक्षणिक,पत्रकारिता,छायाचित्र व औद्योगिक अश्या विविध क्षेत्रातील जवळपास ७३० च्यावर
शुभेच्छुकांनी टेक्स्ट,व्हाॅटसप,काॅल,फेसबुक,
व प्रत्यक्षरित्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझा आनंद द्विगुनीत केला.यापुढेही अश्याचप्रकारे तुम्हा सर्वांचे शुभ आशीर्वाद माझ्याप्रती सर्व मान्यवरांनी असुद्यावेत या गोड शुभेच्छांप्रती सर्वांचे मी मनस्वीरुपी आभार मानतो.

===========================

याप्रसंगी सर्वांची नावे घेणे शक्य नाही परंतु काही लोकांची नावे मात्र नक्कीच घ्यावेसे वाटते.प्रमिला चंद्रय्या कोलावार,प्रियंका सतिश कोलावार,अरुणा तिरुपती कोलावार,व्येंकटेश कोलावार,गर्व कोलावार,चकोर कोलावार, संतोष,रवी,साई,अजय कोलावार,
सुप्रिया अमन मिठ्ठावार,श्रीदेवी मुकेश शेडलावार,अजय मिठठावार,विजय,विक्की नरवेद्दीवार व जीवलग लिना,चेतना,वैशाली बंधूमित्र वैष्णवी, वैजंती,वैभव कुनघाडकर,संघम,शुभम भुरसे,प्राजक्ता निकोडे,निलिमा मुरली धूळसे,किर्ती निलेश मडावी,टाॅलीवूड दिग्दर्शक वेंकट वर्मा,निर्माते डाॅ.खाजा मन्सूर,अभिनेते अशोक कुमार,
ज्येष्ठ कवी अशोक बागवे,अशोक कोतवाल, गझलकार मसूद पटेल,सुरेश गांजरे, रा.तु.म.वि.नागपूर माजी सदस्य दिलीप लाठी,बनारस हिंदू विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्रमोद भगवान,शिक्षण मंडळ नागपूर विभागीय निवृत्त सहसचिव श्रीराम चव्हाण,
गडचिरोली जिप माजी उपशिक्षणाधिकारी मनमोहन चलाख,सिनेट सदस्य प्रो.प्रशांत ठाकरे,पत्रकार राजेश सोलापन, रवी जुनारकर,अभिषेक भटपल्लीवार,संजय कन्नावार, पर्यावरणवादी सुरेश चोपणे,छायाचित्रकार देवानंद साखरकर आणि सर्व दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डी.फार्म,बी.एड क्षेत्रातील मित्रमैत्रिणी आणि प्रत्यक्ष फोन करुन शुभेच्छा दिलेले भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गांधी,चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा महामंत्री संजय गजपूरे व सकाळी कार्यक्रमस्थळी शुभेच्छा दिलेले भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,भाजयुमो प्रदेश सचिव अमित गुंडावार,भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश देवकते,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर,सविता कांबळे,प्रमोद क्षिरसागर,रितेश वर्मा,आकाश ठुसे,प्रियंका चिताडे,यश बांगडे,मुग्धा खांडे,सतिश तायडे,बंडू गौरकार,धनराज कोवे,आकाश मस्के,लक्ष्मण महालक्ष्मे,अतुल घरोटे,उमेश वांढरे,साई खेवले,उमेश आष्टकर,सुब्बाराव सर,अश्विनी तसरे,प्रगती तलमले,सनशिल तोकलवार,मेघा,उमाशांती,दिव्या,विमल शहा तसेच प्रामुख्याने प्रत्यक्षरित्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिलेले पल्लवी सुरज घोडमारे,वेंकटेश भंडारीवार, सुभाष आदमने,श्याम बोबडे, नकुल आचार्य,सतिश चांदेकर,कार्तिक मुसळे,श्रेयश घरोटे,प्रुफल कामडी,अमित कोडापे,गणेश रामगुंडेवार, ओमकार घरोटे,प्रणय माणुसमारे चिन्मय पवार,यश राऊत,क्रिष्णा पवार यांचे मनपूर्वक विशेष आभार मानतो अशी भावना महेश कोलावार यांनी यावेळी व्यक्त केली.

==============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here