*शहीदवीर बाबुराव शेडमाके यांना जयंतीनिमित्त आदरांजली*

0
10

===========================

*शहीदवीर बाबुराव शेडमाके यांना जयंतीनिमित्त आदरांजली*

==========================

चंद्रपूर: शहीदवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त दि. १२ मार्च, २०२४ रोजी भाजपा व आदिवासी संघटनाव्दारे चंद्रपूर जिल्हा कारागृहातील शहीदस्मृती स्थळावर शहीदवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करुन आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी भाजपा नेते खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, युवा नेते रघुवीर अहीर, राजु घरोटे, गणेश गेडाम, विनोद शेरकी, रामजी हरने , कमलेश आत्राम, राजेंद्र कागदेलवार, रवि चहारे, विठ्ठल कुंभरे, शंकर मरसकोल्हे, अनिल सिडाम, ज्योती गेडाम, कु. स्नेहल कन्नाके, मायाताई उईके, आत्राम ताई, वंदनाताई संतोषवार, प्रफुल मडावी, प्रकाश कुमरे, गंगाधर कुंटावार, चेतन शर्मा यांनी जयंतीदिनाप्रित्यर्थ बाबुरावजींना आदरांजली वाहिली.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here