*पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान येथे उभारणार भक्त निवास, बांधकामा करिता दीड कोटी निधी चे भूमिपूजन*

0
26

===========================

=============================
चंद्रपूर जिल्हातील अनेक तीर्थ क्षेत्र तसेच धार्मिक क्षेत्रातील स्थळाचा विकास झपाट्याने होत असल्याचे आपण बघत आहे. विकास कामा करिता सैदव्य अग्रेसर भूमिका बजावणारे चंद्रपूर जिल्ह्याचे लाडके  राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे भक्त निवास बांधकामाकरीता दीड कोटी निधी मंजूर करून दिला आहे. भक्त निवास बांधकामाचे भूमिपूजन माजी चंद्रपूर जिप अध्यक्ष  मा.श्री देवरावजी भोंगळे यांचा हस्ते पार पडले. लवकरच बांधकाम सुरु करण्यात येणार असेल्याची माहिती येत्या ८ मार्च २०२४ ला पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ब्रिजभूषण पाझारे यांनी देलेली आहे.
पांढरकवडा पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान अतिशय प्रचलित असून नेहमीच भक्तांची गर्दी येथे दिसून येते, श्रावण व मार्गशीष महिन्यात भक्त येथे स्वयपाक करण्यास देखील येत असता. सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांनी भक्तांना करिता भव्य भक्त निवासाची सोय करून देण्याचे नियोजन आखून त्याकरिता निधी मंजूर करून दिला. आता भक्तांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार त्यामुळे पांढरकवडा परिसरातील नागरिकांन मध्ये आनंद साजरा होत आहे. १.५ कोटी चा निधी मंजूर करून दिल्या बाबत माजी जि.प समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी लोकनेते मा.ना.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांना हनुमानाची मूर्ती  देऊन आभार व्यक्त केले आहे.  तसेच पांढरकवडा येथील सरपंच श्री. सूरज तोतडे, उपसरपंच श्री. समीर भिवापुरे, पोलीस पाटील श्री. सचिन टिपले, ग्रा.प. सदस्य श्री. कनय्या तोतडे, व देवस्थान समितीचे सचिव श्री. लक्ष्मण सादलवार, सहसचिव डॉ. बाबाजी लोडे, कोषाध्यक्ष श्री. बापूराव कुकडे, सदस्य श्री. अमित देशपांडे, भाजप  जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरे, जिल्हा सचिव विनोद चौधरी, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, धानोरा सरपंच विजय आगरे, संजय उकीनकर सरपंच सोनेगाव, प्रतिमा अल्लरवार  सरपंच वेडली,  विनोद खेवले, धनराज कोवे, सौ. नितू चौधरी, श्यामकांत थेरे तसेच श्रीमती अर्चना गावडे, संगीता सोनटक्के, अर्चना रोगे, मोनिका वाडगुरे, यांनी पालकमत्र्यांचे आभार मानले.

===========================

*पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान येथे उभारणार भक्त निवास,  बांधकामा करिता दीड कोटी निधी मंजूर*

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here