*भाजपा मध्य मंडळतर्फे करण्यात आले सुधीर मुनगंटीवारांचे स्वागत*

0
34

============================

 *चंद्रपूर*

===========================

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर चंद्रपूर महानगरात सुधीर मुनगंटीवार यांचे प्रथम आगमनाप्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत सभेच्या कार्यक्रमात भाजपा मध्य मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

=============================

यावेळी भाजपा मध्य मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, भाजपा ओबीसी मोर्चा ग्रामीण जिल्हा महामंत्री राजेंद्र खांडेकर, विठ्ठल मंदिर प्रभाग नगरसेविका संगिता खांडेकर,भाजपा किसान मोर्च ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,भाजयुमो मंडळ महामंत्री नकुल आचार्य, भाजपा महानगर जिल्हा उपाध्यक्ष गणेश रासपायले, भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिल्हा महामंत्री शैलेश इंगोले, सुभाष आदमने, भाजपा युवा नेते कार्तिक मुसळे,मयुर घरोटे,लक्ष्मण महालक्ष्मे,श्रेयस घरोटे,प्रसाद काटपाताळ,मुग्धा खांडे,बाळू कोलनकर,सौरभ जोशी, शशि ठक्कर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here