======================
.कलम ३०२ भादवी खुनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा*
======≠===================
दिनांक १२/०४/२०२१ चे दुपारी ०२:०० वा दरम्यान पोलीस स्टेशन पोंभुर्णा हद्दीतील मौजा चेक नवेगाव शिवारात आरोपी भुजंग झित्रु कन्नाके क्य ५२ वर्ष याने आपली सुन नामे गिता दिपक कन्नाके हीचे सोबत घरघूती कारणावरून वाद घालुन दगडी फरशीच्या तुकडयाने डोक्यावर वार करून ठार केले. अशा फिर्यादीचे तकारी वरून नमुद कलमान्वये पोस्टे पोंभुर्णा येथे दिनांक १३/०४/२०२१ चे ००:२१ वा. गुन्हा नोंद केला व सदर गुन्हयाचा तपास पोउपनी दादाजी ओलालवार पोस्टे पोंभुर्णा यांनी केला असुन प्रकरणातील आरोपीतां विरुध्द सबळ साक्षपुरावा गोळा करून गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरुध्द दोषारोपत्र व्यायालयात सादर करण्यात आले. सदर खटला मा. कोर्ट विद्यमान प्रशांत काळे सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरुध्द सबळ साक्षपुरावे नोंदविण्यात आले.
=======≠≠=================
आज दिनांक ३०/०३/२०२४ रोजी आरोपी भुजंग झित्रु कन्नाके वय ५२ वर्ष यास कलम ३०२
=========================
भादवी अन्चये नन्मठेपेची शिक्षा व ५०० रु. दंड व दंड न भरल्यास ०६ महीने अतिरीक्त कारावास अशी,शिक्षा देण्यात आली.
=========================
सदर गुन्हयात सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता सिमा रामटेके तसेच कोर्ट पैरवी
===========================
अधीकारी म्हणुन पोहवा सुधाकर तोडासे ब.न.२०९७ पोस्टे पोंभुर्णा यांनी मोलाची कामगीरी बजावली.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,