========================
*चंद्रपूर*
=======================
दिनांक ३१/०३/२०२४ रोजी फिर्यादी समे पोउपनि अतुल कावळे, पोलीस स्टेशन, रामनगर यांनी पोस्टला तकार दिली की, दिनांक २८/०३/२०२४ रोजी नाईट डयुटी ऑफिसर म्हणुन डयुटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येणून माहिती मिळाली की, बंगाली कम्य चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बैंक ऑफ इंडियाचे ए.टि.एम. मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून बँक ऑफ इंडिया, बंगाली कॅम्पचे ए.टि.एम मध्ये जावुन पाहीले असता, ए.टि.एम. मधुन जोर-जोराने सायरसचा आवाज येत असल्याचे तसेच ए.रि.एम. मधील सीसीटिव्ही कॅमे-यावर स्प्रे मारून कॅपे याचे वावर तोडल्याचे दिसुन आले. अशा फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क. अप.क. ३६४/२०२४ कलम ३७९, ५११ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे..
========================
नमुद मुन्द्रयाचे तपासा दरम्यान अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गादें, यानी तात्काळ मुन्द्रे शोष षचक वैधील अधिकारी तसेच कर्मचारीसह पटनास्थळी रवाना झाले. गुन्हे शोध पथकानी वात्काळ तांत्रिक कौशल्याचा वापर केले असता, एका काळया रंगाच्या बार मध्ये काही अज्ञात इसम ए. रि.एम. मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. तेव्हा मा. पोलीस अधिक्षक बा., अपर पोलीस अधिक्षक मा. तसेन उपविभागीय पोलीस अधिकारी सा. यांचे मार्गदर्शनात पोउपनि मधुकर बामलवार तीन कर्मचारी यांचे पथक तयार करून अज्ञात आरोषीतांचा शोध घेणे कामी रवाना केले. त्यावरून पीजपनि सामलवार सा यांचे पथक तांत्रिक कौशल्याचा वापर करून काळया रंगाच्या चार गाडीचा पाठलाग करीत तेल नाके चेक करीत नागपुर, हैद्राबाद येथे जावुन चार गाडी व आरोषीतांचा शोध घेत आरोपी नाये दुसेन अली वय २१ वर्ष. पटेलवाडा, आपीरपेठ, हैद्राबाद यास ताब्यात घेवून विवारपूस केले असता, त्याने १) यो आमीर उर्फ अरमान मलीक . हैद्राबाद, २) तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना वि. मेमात्र, राज्य हरियाणा, ३) यशोद खान, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेमात, राज्य हरियाणा, ४) सल्ली उर्फ सलमान रा. धोंड, ता. फिरोजपुर, जि. मेवात यांचेसह ए.टि.एम. कोडन्याचा प्रयत्व केल्प असल्याचे सागितल्याने मी आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद यावा हैद्राबाद येथे शोध घेतल्य असता मिळून आला नाही. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेणे कामी दिल्ली व हरीयाणा राज्यात गुरुग्राम, मेवाय, फिरोजपुर येथे जावुन आरोपी यशीद खार, आरोपी सल्ली उर्फ सलमान आरोपीतांचा शोध घेतला असता, उमुद आरोपी मिळून आले नाही. गुन्हयातील आरोपी नाये तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात याचा शोध घेत असतांना गुरुग्राम येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.
=========================
नपुर गुन्हयातील आरोपीतांचा पोलीस कस्टडी रिमांड घेवुन मुन्यात चापरलेली काळया रंगाची चार गाती हैद्राबाद येथुन किरायाने घेवून वेगवेगळ्या नंबर प्लेटचा वापर करून ए.टि.एम. मशिन तोडून पैसे वीरी करण्याचा प्रयत्न केले असे सांगितले त्यावरून नमुद वाहन आरोपीकडून एक काळया रंगाची गार गाड़ी कमांक टि.एस. ३५ . २२९९ जपा केली तसेच अधिक विचारपुस केले असता, त्यांनी यापुर्वी बिल्ला चंद्रपुर येथील पोलीस स्टेशन नरोरा तसेन नागपुर जिल्लायातील विविध ठिकाणी ४५.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न तसेच एका ठिकाणातील पवोबाईल शॉपी फोडल्याचे सांगत असून अधिक तपास सुरु आहे.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,