*श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समीती वरोरा व श्रीराम मंदीर देवस्थान वरोरा, द्वारा आयोजीत आज प्रभू श्री रामाची भव्य शोभायात्रा*

0
32

============================           *वरोरा*       =============================           श्रीराम मंदीर देवस्थान येथे रामनवमी व चैत्र नवरात्र उत्सवा निमित्त दहा दिवस व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयावरील व्याख्यानमालेच्या सर्वांनी अवश्य वरोरा warw लाभ घ्यावा. तसेच श्रीराम जन्मोत्सव, =============================       शोभायात्रा समिती वरोरा व श्री राम मंदिर देवस्थान द्वारा भव्यदिव्य शोभायात्रे चे आयोजन दि. १७.०४. २०२४ रोज बुधवारला करण्यात आले आहे. ==========================                        या भव्यदिव्य शोभायात्रेचे स्वरूप आकर्षक झाकी, देखावे, भजन मंडली, मल्लखांब, हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्याचप्रमाणे वरोरा शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संघटना या भव्य शोभायात्रे मध्ये सहभागी होणार आहे. त्यांच्या तर्फे अनेक वेगवेगळ्या चौकात स्टॉल देखील लावण्यात येणार आहे. या भव्य शोभायात्रेचा प्रारंभ श्रीराम मंदीर देवस्थान येथून निघुन, सावरकर चौक, ज्योतीबा फुले चौक, आंबडेकर चौक, नेहरू चौक, मित्र चौक, डोंगरवार चौक, जयभारतीय चौक आणि श्रीराम मंदीर वरोरा येथे ही शोभायात्रा पोहचणार आहे. अशी रूपरेषा या शोभायात्रेची असणार आहे. तरी या भव्य शोभायात्रेचा सर्व वरोरा वासियांना तसेच सर्व बाहेरील जनतेनी लाभ घ्यावा असे आव्हान श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती तर्फे करण्यात आले आहे.              =========================                          श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती, वरोरा ===========================                 *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here