*SKY EDUCATIONS च्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचा सत्कार*

0
47

=============================

     *भद्रावती* 

===============================

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. यात भद्रावती तालुक्यातील SKY EDUCATIONS मधील प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. SKY EDUCATIONS मधील विद्यार्थांचा निकाल १००% लागलेला आहे.
SKY EDUCATIONS भद्रावती बारावी सायन्स ची विद्यार्थिनी कु. भार्गवी मृगेंद्र बरवे ८३.८३%, अभिजित रवींद्र नागोसे ८२.००% तसेच कु. वैष्णवी वासुदेव खाडे ८१.३३ गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहे. त्यांच्या मिळालेल्या यशाचे श्रेय ते आपल्या आई-वडील व SKY EDUCATIONS मधील सर्व शिक्षक, मार्गदर्शक यांना देत आहे. त्यांच्या पालकांनी आश्चर्यसह आनंद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ===============================       *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here