*आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा आमदारकीच्या रिंगणात ?*

0
16

========================= 

 *भद्रावती* 

============================                  एका वृतपत्राला आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी मुलाखत देताना ही माहिती उघडकीस आली, की जर पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला तर वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रा मधून आमदारकी लढू व जिंकू. केजरीवाल साहेबांचे विचार आज भारतात प्रत्येक घरा घरात पोहचला आहे. त्यांचे दिल्ली व पंजाब मधले कामे आज देश भरात लोकांच्या मनात रुजले आहे. त्यांचे शिक्षना वर केलेले कामे, 200 युनिट वीज बिल माफ, 20 हजार लिटर पाणी फ्री, महीलाचे बस टीकीट फ्री, एस सी, एस टी व ओबीसी यांना शिषवृत्ती, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई व इतर अनेक कामे आज जनतेला दिसले आहे. आता जनतेला प्रश्न आले आहे की, जर हे सगळे कामे दिल्ली व पंजाब मधे होऊ शकतो तर आपल्या महाराष्ट्र मधे का नाही ? हाच विश्वास घेऊन मला वरिष्ठांनी आदेश दिला तर आमदारकी लढू आणि जिंकून दाखवू. असा विश्वास यावेळी बोलताना आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी व्यक्त केला आहे.            ==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here